बर्वे मंडळ

नमस्कार!
बर्वे (बरवे ) कुल स्नेह संवर्धक मंडळाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे !

बर्वे कुल स्नेह संवर्धक मंडळाचे ४४वे वार्षिक स्नेह संमेलन यंदा १२ व १३ नोव्हेंबर रोजी, मित्रमंडळ हॉल , पुणे येथे होणार आहे. सर्व बर्वे मंडळींना पुणे संमेलनात सहभागी होण्यास आग्रहाचे आमंत्रण आहे.